Mahashivratri 2022 | कलाकाराने बाटलीच्या आत शिवलिंगाचे लघुचित्र केले तयार | Sakal |
भुवनेश्वरस्थित लघुचित्रकार एल ईश्वर राव यांनी महाशिवरात्रीनिमित्त बाटलीच्या आत ‘शिवलिंग’ ची पर्यावरणपूरक मूर्ती तयार केली. राव हे राज्याची राजधानी भुवनेश्वरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या खुर्दा जिल्ह्यातील जाटनी गावचे आहेत. त्यांनी बाटलीच्या आत 5 इंचाचे ‘शिवलिंग’ बनवले आहे. ही कला पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले.
#MahashivRatri2022 #Odisha #Artist #Miniature #Marathinews